कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 8वा वेतन आयोगाचा निर्णय शेवटच्या टप्प्यात; लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदा
Government Employees Salary Hike: आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे. अनेक दिवसांपासून या आयोगाच्या घोषणेची आणि अंमलबजावणीची प्रतीक्षा सुरू होती, आणि आता या प्रक्रियेला वेग येताना दिसत आहे. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगाची अधिकृत स्थापना करण्यात आली. या आयोगाचा एकूण कार्यकाळ १३ महिन्यांचा निश्चित करण्यात आला … Read more