8th Pay Commission Arrears: आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी तयार होण्यासाठी अजून वेळ आहे. शिफारसी मंजुर झाल्यानंतर कर्मचान्यांना प्रत्यक्षात पगार मिळेल. या कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना एरियर मिळणार आहे.आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट18 ते 24 महिन्यात लागू होणार नवीन वेतन आयोग एरियर किती मिळणार?
केंद्र सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. यासाठी समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. समिती स्थापन झाल्यानंतर शिफारसी तयार केल्या जातील. शिफारसींना मंजुरी मिळाल्यानंतर आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होईल. दरम्यान, साठव्या वेतन आयोगासाठी शिफारसी वेण्यासानी एका वषपिक्षा जास्त कालावधी लागू शकतात. या कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना एरियर मिळणार आहे.
आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी फिटमेंट फॅक्टरच्या फॉर्म्युलानुसार लागू होण्याची शक्यता आहे. या शिफारसी जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. त्यामुळे त्यावेळेपासून कर्मचान्यांना एरियर मिळणार आहे. 18 ते 24 महिन्याच्च्या कालावधीसाठी एरियर मिळू शकती. दरम्यान, एरियर किती मिळणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
लाखो रुपयांचा एरियर मिळणार
लेवल 1 से लेवल पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचा एरियर मिळणार आहे. जर 20 महित्यांचा एरियर धरला तर किती पैसे मिळणार हे जाणून घ्या. एरियर फिटमेंट फॅक्टर 2.0,2.15,2.18 आणि 2.57 असण्याची शक्यता आहे.
9 लाखांपेक्षा जास्त एरियर
सातव्या वेतन आयोगात लेवल 1 कर्मचान्यांची बेसिक सैलरी 18,000 रुपये आहे. लेव्हल 5 कर्मचाऱ्यांच सैलरी 29,200 रुपये आहे. आठव्या वेतन आयोगात 20 महिन्यांचा एरियर 3.60 लाख ते 9.17 लाख रुपये मिळू शकतात. हे कॅल्क्युलेशन फिटमेंट फैक्टर 2.0, 2.15, 2.28 आणि 2.27 असू शकतो. या आधारावर तुम्हाला एरियर मिळणार आहे.
सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर लागू केल्यानंतर बेसिक सैलरी दिली जाते. यामध्ये जुनी सॅलरी आणि नवीन सॅलरीमधील माढलेली रक्कम काडली जाते. ही रक्कम जैवतै महिने टीवजया महिन्यात गुणली जाते, त्यानंतर ती एरियर दिला जातो.