CIBIL Score कमी असला तरी; पण मिळवा 5 लाख रुपये कर्ज CIBIL SCORE Loan

CIBIL SCORE Loan:जर तुमचा CIBIL स्कोअर कमी असेल आणि तरीही तुम्हाला ५ लाख रुपयांचे कर्ज हवे असेल, तर काही खास उपायांनी तुम्ही हे कर्ज मिळवू शकता. CIBIL स्कोअर कमी असला तरी काही बँका व फायनान्स कंपन्या कर्ज देण्यास तयार असतात, फक्त त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. खालील मार्गांनी तुम्ही कमी CIBIL स्कोअर असतानाही … Read more

फक्त 10 रुपयांत झुरळांपासून कायमचा बचाव! 99% लोकांना माहित नाही हा जुगाड

Gharguti deshi Jugad: घरात झुरळांचा त्रास हा अनेकांसाठी मोठी डोकेदुखी ठरतो. विशेषतः स्वयंपाकघर, बाथरूम किंवा ओलसर जागांमध्ये झुरळे जास्त प्रमाणात दिसतात. ही केवळ किळसवाणीच नसतात, तर विविध आजार पसरवण्याचाही धोका निर्माण करतात. बाजारातील केमिकल स्प्रे वापरणे काही वेळा धोकादायक ठरू शकते, विशेषतः लहान मुले आणि पाळीव प्राणी असतील तर. त्यामुळे घरगुती आणि सुरक्षित उपाय वापरणे … Read more

शेतजमिनी अजून महाग होणार; पुढील आर्थिक वर्षांसाठी ग्रामीण भागातही रेडीरेकनर दर वाढणार?Land Record Update Today

Land Record Update Today:पुढील तीन ते साडेतीन वर्षे निवडणूका होणार नसल्याने यंदा मालमत्तांच्या बाजारमूल्य दरात अर्थात रेडीरेकनर दरात ८ ते १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने शहरात यंदा सरासरी ८ ते १० टक्के तर ग्रामीण भागासाठी सरासरी ५ ते ७ टक्के वाढ पुढील आर्थिक वर्षाच्या (२०२६-२७) रेडीरेकनरच्या दरात प्रस्तावित … Read more

कॉलेजच्या तरुणीने फेअरवेलमध्ये साडी नेसून केला भन्नाट डान्स, व्हिडिओ होतोय तुफान viral | Dance viral video

Dance viral video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात; पण काही व्हिडीओ असे असतात की, ते लोकांच्या मनात घर करतात. सध्या असाच एक भन्नाट डान्स व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आहे. फेअरवेल पार्टीत साडी नेसून एका तरुणीने सादर केलेल्या जबरदस्त डान्सने पूर्ण सोशल मीडियाला वेड लावले आहे. या व्हिडीओने करोडो लोकांची मने जिंकली आहेत. हा … Read more

देशातील गॅस संकटावर मोठा उपाय! 3 मिनिटांत सिलिंडर देणारे LPG ATM सुरू, नागरिकांना मोठा दिलासा

India LPG ATM – देशात एलपीजी एटीएमला सुरूवात झाली आहे. याद्वारे 3 मिनिटात सिलिंडर मिळणार आहे. 24 तास हे एटीएम सुरू असणार आहे. त्यामुळे गॅस संकटात नागरिकांना दिलासा मिळणार आहे. इराणमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतात काही काळ LPG गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. मात्र आता नागरिकांसाठी एक दिलासादायक आणि आधुनिक सुविधा सुरू करण्यात आली आहे. गुरुग्राम … Read more

अंघोळीच्या साबणाचे उरलेले तुकडे फेकू नका, ‘असा’ करा वापर, घर-कपाट होईल सुगंधी.Leftover Soap Reuse Ideas

Leftover Soap Reuse Ideas : अंघोळीचा साबण रोजच्या वापरातील वस्तू आहे, जो काही दिवसांत वापरून लगेच संपतो. अशावेळी त्या साबणाचा शेवटचा छोटा तुकडा आपण निरुपयोगी समजून फेकून देतो. पण, तुम्हाला माहिती आहे का साबणाचे हे छोटे तुकडे तुमच्या घरातील अनेक मोठी कामे सोपी करू शकतात. स्वयंपाकघर साफ करणे असो किंवा कपड्यांची काळजी घेणे असो. जर … Read more

खरीप २०२४, रब्बी हंगाम २०२४-२५ पिक विमा मंजुरीचा शासन निर्णय आला, ‘या’ तारखेपासून पैसे वाटप.Pik Vima Yojana

Pik Vima Yojana : पीक विमा योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. खरीप २०२४ आणि रब्बी हंगाम २०२४-२५ या वर्षातील पीक विमा योजनेचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान” योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना- रब्बी हंगाम २०२४-२५ करिता ३५ लाख … Read more

पोस्ट ऑफिस योजना: एकदाच गुंतवणूक करून दरमहा ₹17,000 कमवा; जाणून घ्या ही भन्नाट स्कीम!

Post Office Yojana scheme 2026 : कमी कालावधीत सुरक्षित आणि चांगला परतावा मिळवण्यासाठी अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये पोस्ट ऑफिसच्या योजना विशेषतः विश्वासार्ह मानल्या जातात. निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी योग्य गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा वेळी इंडिया पोस्टची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरते. आकर्षक व्याजदर आणि … Read more

मोठी बातमी : महानगरपालिकेतील ८,६५९ रिक्त भरती होणार

Mahanagarpalik bharti 2026 : महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासनाने भरती प्रक्रियेला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी सामान्य प्रशासन व विधी विभागाच्या संयुक्त आढावा बैठकीत रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी स्पष्ट केले, केवळ रिक्त पदे भरण्यावर न थांबता शासनस्तरावर आवश्यक त्या अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती मिळविण्यासाठीही पाठपुरावा करणे आवश्यक … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय (GR) !Women State Employees New GR

Women State Employees New GR:महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, १९६१ मधील नियम क्र.२ मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची व्याख्या दिलेली आहे. सदर नियमातील क्र.२ (३) (तीन) अन्वये शासकीय कर्मचाऱ्यांवर पुर्णपणे अवलंबुन असलेले शासकीय कर्मचाऱ्याचे आई-वडील किंवा तिच्या सासू-सासऱ्यांचा त्याच्या कुटुंबात समावेश होतो. तसेच सदर नियमान्वये “महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पुर्णपणे अवलंबुन असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा … Read more