मोठी बातमी : 1880 पासून चे जमिनीचे सातबारे उतारे पहा आता मोबाईलवर

1880 पासून चे जमिनीचे सातबारे उतारे पहा आता मोबाईलवर Land Records महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ नुसार महाराष्ट्रातील जमिनीच्या मालकी हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. या नोंदींना भूमी अभिलेख किंवा जमीन अभिलेख असे म्हणतात. या अभिलेखांमध्ये जमिनीच्या मालकी हक्कापासून ते तिच्या वापरापर्यंतची सर्व माहिती असते. शेतकऱ्यांसाठी आणि इतर जमीनधारकांसाठी हे अभिलेख अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण … Read more

BMC Recruitment 2026: मुंबई महानगरपालिकेत कामगार पदांसाठी थेट भरती, दहावी पास पात्र

BMC Recruitment 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत देवनार पशुवधगृह येथील आस्थापनेवर गट–ड (कामगार) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. महानगरपालिका आयुक्तांच्या मंजुरीनुसार ही भरती प्रक्रिया अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली आहे. 📌 भरतीचा तपशील 💰 वेतनश्रेणी 🎯 आरक्षण खालील प्रवर्गांसाठी शासनाच्या नियमानुसार आरक्षण लागू … Read more

पोस्ट ऑफिसच्या या स्किममधून 5 वर्षात कमवा 7 लाख रुपये, कसं काय ते सर्व समजून घ्या Post Office Scheme

Post Office Scheme :पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. त्यामुळे अनेक जण पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक करतात. काही अशा योजना पोस्ट ऑफिसमध्ये ज्यातून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. 10 हजार रुपये गुंतवल्यानंतर पाच वर्षात किती मिळणार ते जाणून घेऊयात. बँकिंग क्षेत्रातील घडामोडी पाहता अनेक सुरक्षित ठेवी ठेवण्याच्या शोधात आहेत. त्यामुळे पोस्ट … Read more

परीक्षा-मुलाखत नाही! फक्त मार्कशीटवर इंडियन ऑईलमध्ये बंपर भरती; अर्ज कसा कराल?

IOCL Recruitment 2026 : पदवीधर तसेच बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. इंडियन ऑइलच्या पाइपलाईन्स विभागात 2026 साठी अप्रेंटिस (Apprentice) पदांच्या एकूण 394 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड ही फक्त … Read more

Plane Crash: कोलंबियात विमानाला भीषण अपघात, १५ जण ठार अपघाताचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल.

Colombia Plane Crash : कोलंबिया–व्हेनेझुएला सीमेवरील नॉर्ट दे सँटान्डर प्रांतात बुधवारी एक अत्यंत भीषण विमान अपघात झाला. सॅटेना एअरलाइन्सच्या प्रवासी विमानाचा अपघात झाल्याने १५ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत कोलंबियाच्या राजकीय क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने देशभरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सॅटेना फ्लाइट क्रमांक ८८९५ ने बुधवारी … Read more

आनंदाची बातमी : छत्रपती संभाजी महानगरपालिकेत 227 जागांची भरती 2026

Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Bharti 2026 : महानगरपालिकेत विविध विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार होती. मात्र निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ही जाहिरात आता काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. महापालिकेसाठी शासनाने मंजूर केलेल्या आकृतिबंधानुसार एकूण … Read more

FASTag नियमांत मोठा बदल! १ फेब्रुवारीपासून टोल टॅक्स भरण्याचे नवे नियम लागू

FASTag New Rule 2026 : १ फेब्रुवारी २०२६ पासून जारी करण्यात येणाऱ्या नवीन फास्टटंगसाठी आता नवे नियम लागू करण्यात आले आहेत. हे नियम नेमके काय आहेत? जाणून घ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने फास्टटॅग संदर्भात एक महत्त्वाचा आणि वाहनचालकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारी २०२६ पासून नवीन फास्टटॅग जारी करताना ‘Know Your Vehicle … Read more

Land Record 7/12 Download: सातबारा काढण्यासाठी आता तलाठ्याकडे जायची गरज नाही; डाउनलोड करा तुमच्या मोबाईलवर

Land Record 7/12 Download: सातबारा काढण्यासाठी आता तलाठ्याकडे जायची गरज नाही; डाउनलोड करा तुमच्या मोबाईलवर राज्यातील सर्व शेत जमिनींच्या डिजिटल सातबारा, आठ-अ तसेच फेरफार नोंदींना महसूल विभागाने कायदेशीर मान्यता दिली आहे. यामुळे डिजिटल सातबारा, तलाठ्याच्या सहीविना अधिकृत मानल्या जातील. ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे हे सर्व सरकारी, निमशासकीय तसेच बँकिंग, कर्जप्रक्रिया आणि न्यायालयीन कामकाजासाठी पूर्णपणे … Read more

सर्दी- पडशाचा त्रास आणि घरातले डास.. दोघांनाही पळवून लावण्यासाठी फक्त ५ रुपयांचा भन्नाट उपाय | Desi Jugad News

Desi Jugad :पावसाळ्याचे दिवस म्हटले की घरोघर सर्दी, खोकला, घसादुखी असा त्रास असणाऱ्या व्यक्ती दिसतात. लहान मुलांना तर हे इन्फेक्शन खूप लवकर होतं. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसांत अनेक ठिकाणी पाणी साचून राहाते. त्यामुळे डास होण्याचे प्रमाणही खूप वाढते. अगदी कडाकड डास चावतात. त्यातूनच मग मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया असे आजारही होतात. म्हणूनच आता डास आणि सर्दी- … Read more

8th Pay Commission मध्ये पे – लेव्हल 1 – 10 पर्यंतचे सुधारित वेतनस्तर जाहीर;आत्ताची संपुर्ण वेतन अहवाल येथे पहा

8th Pay Commission मध्ये पे – लेव्हल 1 – 10 पर्यंतचे सुधारित वेतनस्तर जाहीर;आत्ताची संपुर्ण वेतन अहवाल येथे पहा.8th Pay Commission Pay Scale Level 8th Pay Commission Pay Level Chart List :पुढील वर्षी ०१.०१.२०२६ पासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग लागू केला जाईल. सदर वेतन आयोगातील वेतन पातळी १-१० साठी संभाव्य सुधारित वेतन पातळींबाबत संपूर्ण … Read more