IMD Weather Alert : महाराष्ट्रावर गारपीटचे संकट, तब्बल 22 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट, घरातून बाहेर पडणे टाळा..

IMD Weather Alert : महाराष्ट्रावर गारपीटचे संकट, तब्बल 22 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट, घरातून बाहेर पडणे टाळा.. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झाला असून गारपीटने मोठे नुकसान झाले. भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा मोठा इशारा दिला. पुढील काही तास धोक्याचे असणार आहेत. काल राज्यातील अनेक भागात मोठी गारपिट झाली. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सतत मोठे … Read more

फायद्याची बातमी ! नोटरी केलेल्या गुंठेवारीची आता करता येणार खरेदी; पूर्वीच्या गुंठ्याची करता येणार थेट विक्री, कशी असणार प्रक्रिया, वाचा…

Land Record Tukde Bandi :महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदेच्या हद्दीत १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत एक-दोन गुंठे जागा घेतली. पण, गुंठेवारीस परवानगी नसल्याने स्टॅम्पवर नोटरी करून जी जागा घेतली. अशांना आता त्या गुंठ्याची खरेदी करून घेता येणार आहे. मात्र, त्यासाठी संबंधित व्यक्तीस जागेच्या चालू मूल्यांकनानुसार स्टॅम्प ड्युटी आणि ज्यावेळी त्याने नोटरी केली तेव्हाच्या मुद्रांक … Read more

महिलांचा मराठमोळा तडका ! गुढी पाडव्यानिमित्त केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून म्हणाल, १ नंबर… Gudhipadhva Viral Dance Video

Gudhipadhva Viral Dance Video:सोशल मीडियावर अनेक मराठी गाणी व्हायरल होत असतात. ही गाणी ट्रेंडमध्ये असली की सोशल मीडियावरील अनेक कलाकार यावर रील करतात. यामुळे अनेकांना लोकप्रियता मिळते आणि याची सर्वत्र चर्चाही होते. सोशल मीडियावर नव्या चित्रपटांमधील मराठमोळी गाणी चर्चेत असतात. पण कोणता सण आला तर त्यासंबंधित रिल्स करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मग स्वत:ची कला … Read more

तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपतोय? फक्त एकच सवय बदला, 100 दिवस चालेल गॅस! Gas Saving Desi Jugad

Gas Saving Desi Jugad :घरगुती खर्चामध्ये गॅस सिलेंडर हा एक मोठा खर्च असतो. अनेकांना अशी तक्रार असते की गॅस सिलेंडर 25–30 दिवसांतच संपतो. मात्र काही सोप्या सवयी बदलल्या तर तोच सिलेंडर 90 ते 100 दिवसांपर्यंतही चालू शकतो. खाली दिलेल्या उपायांनी गॅसची मोठ्या प्रमाणात बचत करता येऊ शकते. बर्नर नियमित स्वच्छ ठेवा गॅस बर्नरमध्ये धूळ, तेलकटपणा … Read more

मोठी बातमी : रेल्वेत 11,127 पदांसाठी भरती; तरुणांसाठी सुवर्णसंधी!

Indian Railway Bharti 2026 : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. Railway Recruitment Board (RRB) मार्फत असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये एकूण 11,127 रिक्त पदे भरली जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार? या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया … Read more

1880 पासूनची जमीन कोणाच्या नावावर आत्ताच पहा मूळ मालकाचे नाव. Old Land Record

Old Land Record:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल माध्यमातून जमीन दस्तऐवज तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना सातबारा उतारा, फेरफार, आणि इतर महत्त्वाच्या जमिनीच्या कागदपत्रांची माहिती ऑनलाइन मिळू शकते. ही व्यवस्था पारदर्शक आणि सुलभ असून ती वेळ, पैसा आणि श्रम वाचवणारी आहे. जमीन दस्तऐवज पाहण्याची प्रक्रिया नोंदणी प्रक्रिया शेतकऱ्यांनी महाराष्ट्र भूमि अभिलेख पोर्टल वर जाऊन नोंदणी करणे आवश्यक … Read more

घरात डास-माश्यांचा त्रास वाढलाय? किचनमधील ‘या’ ३ घरगुती ट्रिक्स ठरतील रामबाण

flies Control at Home : उन्हाळा सुरू होताच घरात डास आणि माश्यांचा त्रास वाढू लागतो. विशेषतः स्वयंपाकघरात ठेवलेल्या फळांभोवती माश्या घोंगावताना दिसतात. यामुळे फळे लवकर खराब होतातच, शिवाय विविध आजारांचा धोका देखील वाढतो. त्यामुळे घर स्वच्छ ठेवण्याबरोबरच काही सोप्या घरगुती उपायांनी माश्यांवर नियंत्रण ठेवता येते. खाली दिलेल्या उपायांचा उपयोग करून तुम्ही माश्यांना घरापासून दूर ठेवू … Read more

मोठी बातमी : कर्जमाफी योजनेसाठी गावनिहाय याद्या जाहीर? कोणते शेतकरी पात्र होतील, तहसीलदारांना निवेदन.

Farmer Loan Waiver Villagewise List 2026: शासनाच्या महाराणी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या तातडीने जाहीर कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पदमसिंग पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पाचोरा येथील प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत … Read more

महिलां शिक्षकांचा मराठमोळा तडका; असा डान्स केला की VIDEO पाहून तुम्हीही व्हाल थक्क.

ladies group dance marathi video: सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, भांडण आणि स्टंट यांसारखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. नुकताच एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये काही महिलांनी … Read more

नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी दिलासा; ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान कसा मिळणार लाभ पहा.Maharashtra Farmer’s Loans

Maharashtra Farmer’s Loans:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेती क्षेत्रातील आर्थिक अडचणी लक्षात घेऊन सरकारने केवळ थकीत कर्जदारांसाठी कर्जमाफीच जाहीर केलेली नाही, तर जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि नियमितपणे आपले पीक कर्ज वेळेवर फेडतात त्यांनाही प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे विशेष प्रोत्साहनपर अनुदान … Read more