Post Office Scheme : फक्त एकदाच गुंतवणूक करा आणि थेट पैसे दुप्पट! सरकारच्या या भन्नाट योजनेची सध्या जोरदार चर्चा

Post Office Scheme : आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला आपली मेहनतीने कमावलेली रक्कम सुरक्षित राहावी, अशी अपेक्षा असते. त्याचबरोबर योग्य ठिकाणी गुंतवणूक करून त्या पैशावर चांगला परतावा मिळावा, हीही सर्वांचीच इच्छा असते. मात्र बाजारातील जोखीम, फसवणूक आणि तोट्याच्या शक्यतेमुळे अनेक गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांच्या शोधात असतात. अशा गुंतवणूकदारांसाठी केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून एक अत्यंत विश्वासार्ह आणि सुरक्षित … Read more

8th Pay Commission मध्ये पे – लेव्हल 1 – 10 पर्यंतचे सुधारित वेतनस्तर जाहीर;आत्ताची संपुर्ण वेतन अहवाल येथे पहा

8th Pay Commission मध्ये पे – लेव्हल 1 – 10 पर्यंतचे सुधारित वेतनस्तर जाहीर;आत्ताची संपुर्ण वेतन अहवाल येथे पहा.8th Pay Commission Pay Scale Level 8th Pay Commission Pay Level Chart List :पुढील वर्षी ०१.०१.२०२६ पासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग लागू केला जाईल. सदर वेतन आयोगातील वेतन पातळी १-१० साठी संभाव्य सुधारित वेतन पातळींबाबत संपूर्ण … Read more

मोठी बातमी : महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा 14 तारखेला सर्व जिल्ह्यांची एकाच दिवशी होणार 

Maha Police Written Exam Update 2026: महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मानक चाचणी (PST) चे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. जर तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल ड्राइव्ह, बॅन्ड्समन, तुरुंग हवालदार आणि इतर पदांसाठी निवड प्रक्रियेचा भाग असाल तर तुम्ही महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाच्या अधिकृत वेबसाइट-mahapolice.gov.in वर महाराष्ट्र पोलीस भरती २०२६ … Read more

सुंदर शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘ या मराठी’ गाण्यावर तुफान डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक. Teacher Dance Viral Video

Teacher Dance Viral Video: आजकालच्या शालेय शिक्षणात आणि पूर्वीच्या शालेय शिक्षणात जमीन-अस्मानाचा फरक पाहायला मिळतो. केवळ शिक्षणच नव्हे, तर शिक्षक आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतींमध्येही मोठा फरक पाहायला मिळतो. पूर्वीचे शिक्षक एखादी गोष्ट समजावून सांगताना विद्यार्थ्यांना मारणे, शिक्षा देणे या पद्धतींचा अवलंब करायचे. परंतु, आताचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलाने घेत, त्यांना नवनवीन गोष्टी शिकवतात. अर्थात, पूर्वीच्या शिक्षणात … Read more

सरकारी कर्मचायांना मिळणार महिन्यामध्ये सलग 8 दिवस सुट्टी | Government employees Leave 2026

Government employees Leave 2026– महाराष्ट्र राज्यात काम करणाऱ्या लाखो शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक निर्णय नुकताच जाहीर झाला आहे. वित्त विभागाने नैमित्तिक रजेशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत कर्मचाऱ्यांना एक मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या बदलामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुट्ट्यांचे नियोजन आता अधिक सहजपणे आणि अधिकृतपणे करता येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून … Read more

मोठी खुशखबर! ७/१२ उताऱ्यावरील पोटहिश्शाची मोजणी फक्त ₹200 मध्ये; ‘या’ अधिकृत वेबसाईटवरून करा ऑनलाइन अर्ज, 90 दिवसांत पूर्ण होणार प्रक्रिया

7/12 passage Land record : सातबारा उताऱ्यावर एकाच कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंद असलेल्या जमिनींच्या पोटहिश्शाची मोजणी आता केवळ ₹२०० मध्ये करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. वाढते जमीनदर आणि त्यातून उद्भवणारे कुटुंबीयांतील वाद लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. २०० रुपयांत पोटहिश्शाची मोजणी जमीन-जागांचे दर सध्या लाखो रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे रक्ताच्या … Read more

नगरपरिषद / नगरपंचायत गट-क व गट-ड भरती 2026 | 3138 पदांची मेगा संधी जिल्ह्यानुसार पदांची यादी पहा

Nagar Parishad Bharti 2026 : महाराष्ट्र नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत लवकरच एक मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. सरळसेवा कोट्यातील जिल्हास्तरीय पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध होणार असून यामध्ये एकूण ३१२९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि नगरपरिषद विभागात काम करण्यास इच्छुक असाल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. महत्त्वाच्या जागांचा … Read more

खरीप पीक विमा २०२५: रखडलेली नुकसानभरपाई कधी मिळणार? पहा सविस्तर अपडेट Pik Vima Update 2026

Pik Vima Update 2026 : महाराष्ट्रातील बळीराजा सध्या नव्या खरीप हंगामाच्या तयारीत आहे. कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र, दुसरीकडे मागील हंगामातील पीक विम्याचे पैसे (Kharip Pik Vima Watap) अद्याप न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. बियाणे आणि खते खरेदीसाठी विम्याची रक्कम केव्हा जमा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. … Read more

नवीन रेशन कार्ड साठी ऑनलाइन, ऑफलाइन अर्ज कसा करायचा? पहा संपूर्ण माहिती

New Ration Card update 2026 : नवीन रेशन कार्ड काढणे आता पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे. राज्य सरकारने ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धती उपलब्ध करून दिल्या आहेत. खाली दिलेली माहिती पूर्णपणे सुस्पष्ट आणि सोप्या मराठीत समजावून सांगितली आहे. रेशन कार्ड म्हणजे काय? रेशन कार्ड हा शासनाने दिलेला अधिकृत दस्तऐवज आहे. या कार्डच्या आधारे नागरिकांना … Read more

दोन नागांमध्ये तुफान राडा… एकमेकांना गुंडाळत असं काही केलं की, पाहून अंगावर येईल काटा; पाहा Viral Video

Viral Video: विषारी नागाचा फोटो जरी आपल्या डोळ्यासमोर आला तरी आपली घाबरगुंडी उडते. साप, नाग, अजगर या सर्व जातींना अनेक जण घाबरतात, यात काही नवल नाही. अनेकदा सोशल मीडियावर यांचे अनेक व्हिडीओ, फोटोदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी परदेशातील एका अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात तो अजगर एका गाडीच्या … Read more