मोठी बातमी : युद्धाचे चटके स्वयंपाकघरात! देशभर गॅसटंचाई, महाराष्ट्रात सिलिंडरसाठी मोठ्या रांगा
Gas silndar new update 2026 : अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाचा परिणाम आता भारतातील सर्वसामान्य नागरिकांवरही दिसू लागला आहे. देशभरात एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने अनेक शहरांमध्ये गॅस टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासह देशातील काही भागांत गॅस सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि काही … Read more