Post Office Scheme : फक्त एकदाच गुंतवणूक करा आणि थेट पैसे दुप्पट! सरकारच्या या भन्नाट योजनेची सध्या जोरदार चर्चा
Post Office Scheme : आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला आपली मेहनतीने कमावलेली रक्कम सुरक्षित राहावी, अशी अपेक्षा असते. त्याचबरोबर योग्य ठिकाणी गुंतवणूक करून त्या पैशावर चांगला परतावा मिळावा, हीही सर्वांचीच इच्छा असते. मात्र बाजारातील जोखीम, फसवणूक आणि तोट्याच्या शक्यतेमुळे अनेक गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांच्या शोधात असतात. अशा गुंतवणूकदारांसाठी केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून एक अत्यंत विश्वासार्ह आणि सुरक्षित … Read more