Ladki Bahin Yojana eKYC Step By Step Process: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी ईकेवायसींमध्ये दुरुस्ती करण्याची शेवटवी संधी ईकेवायसी कशी करायची? वाचा प्रोसेस लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना र्डकेवायसी करणे अनिवार्य आहे. जर ईकेवायसी केली नाही तर महिलांना हारा मिळाणार नाही. ईकेवायसी करण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. त्यानंतर कोणालाय नव्याने ईकेवायसी करण्यास मिळणार नाहीये, मात्र, किंवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची संधी मात्र महिलांना मिळणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी क्रिवायसीमध्ये काही चुकीची माहिती दिली असेल तर ती दुरुस्त करण्याची संधी आहे.
ईकेवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी
लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी करताना महिलांच्या चुका झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला आहे. प्रश्न व्यवस्थित न समजल्याने महिलानी चुकीची उत्तरे दिली होती. मात्र, आता या चुका सुधारण्याची संधी महिला व बालविकारा विभागाने दिली आहे. महिलांनी केवायसींमध्ये ऑनलाइन पद्धतीने दुरुस्ती करायची आहे.
या तारखेपर्यंत करता येणार केवायसी
लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी करण्याची संधी 31 डिसेंबर होती. त्यानंतर नव्याने केवायसी बंद झाली आहे. मात्र, दुरुस्तीसाठी एक संधी दिली आहे. तुम्हाला 31 मार्चपर्यंत केवायसीमध्ये दुरुस्ती करता येणार आहे. त्यामुळे पुढच्या 20 दिवसांमध्ये तुम्हाला केवायसी करायची आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
ईकेवायसीत दुरुस्ती कशी करायची? (Ladki Bahin Yojana eKYC Step by Step Process) सर्वांत आधी तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in/पेबसाइटवर जायचे आहे. यानंतर ज्या लाभार्थ्यांकडून ईकेवायसींमध्ये चुकीचे पर्याय निवडण्यात आले आहेत, यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे विचारली जाणार आहे. या प्रश्नांची योग्य उत्तरे द्यायची आहेत,
तुमची केवायसी झाल्यानंतर मेसेज येईल. यानंतर तुमचा लाभ पुन्हा सुरु होईल.