Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! खात्यात थेट ₹4,500 जमा होणार
Ladki Bahin Yojana Women get 4500 Rupees update 2026 : राज्यातील महिलांसाठी सुरू असलेली लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत अनेक महिलांचे अर्ज विविध कारणांमुळे रद्द करण्यात आले होते. विशेषतः ई-केवायसीमधील त्रुटींमुळे लाखो महिलांना मागील काही महिन्यांचा लाभ मिळालेला नाही. मात्र आता याबाबत महत्त्वाची सकारात्मक माहिती समोर येत आहे. काही … Read more