View Land Record – आपल्या जमिनीचा नकाशा आता मोबाईलवर!

View Land Record:महाराष्ट्र शासनाने नागरिकांसाठी एक मोठी सोय उपलब्ध करून दिली आहे. आता १८८० सालापासूनचे ऐतिहासिक जमीन अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत. महसूल विभागाच्या संग्रहालयातील हे दुर्मिळ कागदपत्र आता तुमच्या मोबाईलवर काही मिनिटांत पाहता येतात. सध्या १९ जिल्ह्यांमध्ये सुविधा सुरू या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी सध्या राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे. यात अहमदनगर, अकोला, अमरावती, … Read more

काय ती अदा, काय तो डान्स! ‘धुमशान अंगात आलं’ गाण्यावर तरुणींचा भन्नाट ठेका; VIDEO झाला व्हायरल

Viral Video : आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अनेकांना स्वतःसाठी वेळ काढणे कठीण झाले आहे. कामाचा ताण, जबाबदाऱ्या आणि सततची धावपळ यामुळे मानसिक थकवा आणि अस्वस्थता वाढताना दिसते. अशा परिस्थितीत मन प्रसन्न ठेवण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी नृत्य हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मनसोक्त नाचल्याने केवळ शरीराची हालचाल होत नाही, तर मनावरचा ताणही मोठ्या … Read more

या लोकांना गॅस सिलेंडर मिळणार नाही? एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय. LPG ekyc Mandatory

LPG ekyc Mandatory: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता भारतातील इंधन पुरवठ्यावरही दिसू लागला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असून, त्याचा परिणाम एलपीजी गॅसच्या उपलब्धतेवर होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक … Read more

रेशनवर पुन्हा ‘रॉकेल’ मिळणार? स्वयंपाक गॅस टंचाईचा फटका; रेशनवर रॉकेल देण्याचा प्रस्ताव पुढे

Kerosene Return : मध्य-पूर्वेतील युद्धामुळे देशात उद्भवलेल्या संभाव्य एलपीजी टंचाईच्या पार्श्वभूमीवर, आता रेशन दुकानांतून पुन्हा रॉकेल (केरोसीन) वाटप सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ‘ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशन’ने केंद्र सरकारला पत्र लिहून देशभरातील रेशन दुकानांसाठी रॉकेलचा कोटा पुन्हा मंजूर करण्याची विनंती केली आहे. गरिबांसाठी ‘सुरक्षा कवच’ देण्याची मागणी रेशन दुकानदारांच्या संघटनेने … Read more

ST महामंडळात 17,482 पदांसाठी मोठी भरती; 2026 मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

MSRTC Recruitment 2026 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मध्ये लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती होण्याची शक्यता आहे. राज्याचे परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीमध्ये एकूण १७,४८२ पदांची मोठी भरती करण्याची तयारी सुरू आहे. या भरतीमुळे चालक आणि वाहकांच्या रिक्त पदांची पूर्तता होणार असून प्रवासी सेवेतही मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. एसटीमध्ये १७ … Read more

महाराष्ट्रात RTE प्रवेशासाठी 1KM अंतराची अट रद्द केल्यानंतर आणखी एका मोठा निर्णय; पुन्हा सुरु होणार खासगी शाळांची प्रवेश प्रक्रिया.Maharashtra RTE admission 2026

Maharashtra RTE admission 2026 : महाराष्ट्रात आरटीई कायद्याअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या आरटीई प्रवेशाच्या एक किलोमीटर अंतराच्या अटीचा निर्णय स्थगित केला आहे. यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात RTE प्रवेशासाठी 1KM अंतराची अट रद्द केल्यानंतर आणखी एका मोठा निर्णय घेण्यात … Read more

मोठी बातमी : 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

10, 20 and 50 rupee notes update : देशात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा कोणताही तुटवडा नसल्याचे केंद्र सरकारने संसदेत स्पष्ट केले आहे. तसेच लहान नोटांसाठी आरबीआयने ‘स्मॉल व्हॅल्यू डिस्पेंसर’ हा पायलट प्रोजेक्ट सुरू केला असून आता विशेष एटीएमद्वारे सुट्या नोटा मिळणार आहेत. देशातील नागरिकांना अनेकदा एटीएममधून पैसे काढताना फक्त २०० किंवा ५०० रुपयांच्या … Read more

बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतून 10 लाख रुपये वैयक्तिक कर्ज Bank Of Maharashtra Personal Loan

Bank Of Maharashtra Personal Loan:बँक ऑफ महाराष्ट्र ही एक नामांकित राष्ट्रीयीकृत बँक असून ती ग्राहकांना विविध प्रकारच्या बँकिंग सेवा देते. यामध्ये वैयक्तिक कर्ज हे एक महत्त्वाचे उत्पादन आहे, जे ग्राहकांच्या खासगी गरजा पूर्ण करण्यासाठी दिले जाते, जसे की विवाह, शिक्षण, वैद्यकीय खर्च किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी. ग्राहक 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. बँक … Read more

सुंदर शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘ या मराठी’ गाण्यावर तुफान डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक. Teacher Dance Viral Video

Teacher Dance Viral Video: आजकालच्या शालेय शिक्षणात आणि पूर्वीच्या शालेय शिक्षणात जमीन-अस्मानाचा फरक पाहायला मिळतो. केवळ शिक्षणच नव्हे, तर शिक्षक आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतींमध्येही मोठा फरक पाहायला मिळतो. पूर्वीचे शिक्षक एखादी गोष्ट समजावून सांगताना विद्यार्थ्यांना मारणे, शिक्षा देणे या पद्धतींचा अवलंब करायचे. परंतु, आताचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलाने घेत, त्यांना नवनवीन गोष्टी शिकवतात. अर्थात, पूर्वीच्या शिक्षणात … Read more

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ₹२,२१० नं स्वस्त झाली चांदी, पटापट चेक करा सोन्याचे दर

Gold Silver Price Today 2026 : इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, आज सोमवारी सोनं आणि चांदीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. सराफा बाजारात आज दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली. ‘ibjarates.com’ नुसार, ९ मार्च रोजी ९९९ शुद्धतेचे सोने १,५९,५६८ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं मिळत आहे. शुक्रवारी याची किंमत १,५८,७५१ रुपये होती, म्हणजेच आज सोनं … Read more