जन्म असो की मृत्यू: आता २१ दिवसांत नोंदणी बंधनकारक वर्षानंतर दाखला हवा असेल तर थेट तहसीलदारांकडे करावा लागतो अर्ज.Birth Death Certificate Document
Birth Death Certificate Document:जन्म किंवा मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी २१ ते ३० दिवसांत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नोंदणी करावी लागते. ३० दिठसांनंतर एक वर्षाच्या आत दंड भरून नोंदणी करता येते. मात्र, एक वर्षानंतर नोंदणी केली नाही तर जन्म किंवा मृत्यूच्या दाखल्यासाठी तहसीलदार यांच्याकडे अर्ज सादर करून त्यांच्या आदेशाने दाखला घ्यावा लागतो. अशावेळी संबंधितांना अनेक अडचणी येतात, वेळेत … Read more