WR Rallway Bharti 2026 : कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी 5 हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती अर्ज कसा करावा? रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत साध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेत 5 हजार पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने या नोकरीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या नौकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
रेल्वेचं काम शिकण्याची इच्छा असेल, सरकारी विभागात काम करायची असेल तर ही सुवर्णसंधी आहे. करिअरची
सुरुवात तुम्ही करु शकतात.
रेल्वे रिक्रूटमेंट सेलने ही भरती जाहीर केली आहे. 5349 पचासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही www.rrc-wr.com वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया 21 फेब्रुवारी 2026 पासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2026 आहे. त्यामुळे इयुयुकांकडे 1 महिन्याचा कालावधी आहे.
रेल्वेतील या अप्रेंटिस पदासाठी ट्रेनिंगचा कालावधी वर्षांचा असणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यायची नाहीये. तुमची निवड मेरिट बेस्ड शॉर्टलिस्टिंग आणि कागदपत्र पडताळणीद्वारे होणार आहे. त्यामुळे ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.
पात्रता
रेल्वेतील या नौकरीसाठी उमेदवारांगी 12वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये फिटर/वेल्डर/टर्नर/मॅके विस्ट/वायरमें/पाडप फिटर/ प्लंबर/स्टेनोग्राफर फील्डमध्ये आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. इंजिनियरिंग ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा केलेले उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.
अर्ज कसा करावा?
सर्वांत साधी तुम्हाला www.rrc-wr.com वर जायचे आहे.
यानंतर तुमची सर्व माहिती भरायची आहे. याचसोबत आधार रजिस्ट्रेशन करायचे आहे.
रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्डा लॉग इन करा. यानंतर सर्व माहिती व्यवस्थित भरा,
यानंतर फॉर्म सचमिट करा. त्याची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेया.